Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 14:28 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 14:28 · मराठी बायबल

नंतर ते शिष्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 11:26

जेव्हा बर्णबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले. शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:35

पण पौल व बर्णबा अंत्युखियातच राहिले. त्यांनी व इतर पुष्कळ लोकांनी सुवार्ता सांगितली आणि प्रभूचा संदेश लोकांना शिकविला.

Interlinear

Choose Theme