Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 14:12 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 14:12 · मराठी बायबल

लोकांनी बर्णबाला ज्युपिटरम्हटले व पौलाला मर्क्युरीम्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 19:35

शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय?

Interlinear

Choose Theme