Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 13:37 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 13:37 · मराठी बायबल

पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठविले, त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 2:24

येशूने मरणाचे दु:ख सहन केले. परंतु देवाने त्याला मुक्त केले, देवाने येशूला मरणातून उठविले, मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 13:30

पण देवाने त्याला मरणातून उठविले

Interlinear

Choose Theme