Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 11:4 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 11:4 · मराठी बायबल

म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना स्पष्ट करुन सांगितल्या.

Cross references

यहोशवा 22:21

तेव्हा रऊबेन गाद आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांनी या अकरा जणांना उत्तर दिले. ते म्हणाले,

नीतिसूत्रे 15:1

शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे राग निघून जातो. पण तिखट उत्तरामुळे राग वाढतो.

लूक 1:3

थियफिला महाराज, सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास मी केला आहे, म्हणून मला असे वाटले की, या सर्व घटनांविषयी आपणांला व्यवस्थित माहिती लिहावी.

प्रेषितांचीं कृत्यें 14:27

जेव्हा ते तेथे पोहोंचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने कसे दार उघडले ते सांगितले,

Interlinear

Choose Theme