Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 11:10 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 11:10 · मराठी बायबल

असे तीन वेळा घडले. मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले.

Cross references

गणना 24:10

बालाक बलामवर खूप रागावला. तो बलामला म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंविरुद्ध बोलण्यासाठी बोलावले, पण तू त्यांना आशीर्वाद दिलास. तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.

योहान 13:38

मग येशूने उत्तर दिले, “तू खरोखर आपला जीव मजसाठी देशील? मी खरे सांगतो. तू मलातीन वेळा नाकारीपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

योहान 21:17

तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीति करतोस का?”पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, ‘तू माझ्यावर प्रीति करतोस का?’तो म्हणाला, “प्रभु, तुम्हांला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार.

2 करिंथकरांस 12:8

तीन वेळा मी प्रभूला विनंति केली की, तो माइयातून काढून टाक.

Interlinear

Choose Theme