Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 10:29 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 10:29 · मराठी बायबल

याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता, कृपा करुन मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलाविले?”

Cross references

स्तोत्रसंहिता 119:60

अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.

प्रेषितांचीं कृत्यें 10:19

पेत्र अजूनसुद्धा या दृष्टान्ताविषयीच विचार करीत होता. पण आत्मा त्याला म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत.

1 पेत्र 3:15

पण आपल्या अंत:करणात ख्रिस्त हा प्रभु आहे असा आदर बाळगा तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी तुम्हांला कोणी विचारले तर त्याचे समर्थन करण्यास सदैव तयार राहा.

Interlinear

Choose Theme