Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 10:13 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 10:13 · मराठी बायबल

नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, उठ; यापैकी कोणताही प्राणी मारुन खा.”

Cross references

यिर्मया 35:2

“यिर्मया, रेखाब्यांकडे जा त्यांना देवाच्या मंदिरातील एका बाजूच्या खोलीत बोलाव. त्यांना पिण्यास मद्य दे.”

योहान 4:31

ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”

प्रेषितांचीं कृत्यें 10:10

पेत्राला भूक लागली होती. त्याला खायला पाहिजे होते. ते पेत्रासाठी जेवण करीत असता पेत्राला तंद्री लागली.

Interlinear

Choose Theme