2 तीमथ्थाला 1:17 · मराठी बायबल
उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत कसोशीने माझा शोध केला.
Cross references
प्रेषितांचीं कृत्यें 28:30
पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी.