Home Bibles ☰ Books 2 तीमथ्थाला 1:11 · मराठी बायबल
2 तीमथ्थाला 1:11 · मराठी बायबल

मला त्या सुवार्तेचा उपदेशक, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 9:15

परंतु प्रभु म्हणाला, “जा! एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे, माझ्याविषयी त्याने राजांना, यहूदी लोकांना, आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे.

इफिसकरांस 3:7

देवाच्या प्रभावी कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो.

1 तीमथ्याला 1:7

त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते, पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.

1 तीमथ्याला 2:7

आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित (मी खरे सांगतो, खोटे सांगत नाही!) असा विदेशी लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.

Interlinear

Choose Theme