Home Bibles 2 शमुवेल 4:3 · मराठी बायबल
2 शमुवेल 4:3 · मराठी बायबल

पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे.)

Cross references

1 शमुवेल 31:7

खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या इस्राएली लोकांनी, इस्राएली सैन्याला पळ काढताना पाहिले. शौल आणि त्याची मुले मरण पावल्याचे त्यांना आढळले. तेव्हा त्यांनी ही आपापली गावे सोडून पलायन केले. त्या ठिकाणी मग पलिष्ट्यांनी वस्ती केली.

नहेम्या 11:33

हासोर, रामा, गित्तइम,

Interlinear

Choose Theme