Home Bibles ☰ Books 2 शमुवेल 3:26 · मराठी बायबल
2 शमुवेल 3:26 · मराठी बायबल

मग दावीदाकडून निघून यवाबाने आपले दूत अबनेरच्या मागावर पाठवले. त्यांनी त्याला सिरा विहिरीजवळ गाठले आणि परत आणले. दावीदाला याची काहीच कल्पना नव्हती.

Cross references

नीतिसूत्रे 26:23

दुष्ट योजना लपवण्यासाठी वापरलेले चांगले शब्द हे मातीच्या भांड्यावर चांदीचा मुलामा चढवल्यासारखे असते.

नीतिसूत्रे 27:4

राग क्रूर आणि नीच असतो त्यामुळे सर्वनाश होतो. पण मत्सर त्याहीपेक्षा वाईट असतो.

Interlinear

Choose Theme