Home Bibles 2 शमुवेल 3:19 · मराठी बायबल
2 शमुवेल 3:19 · मराठी बायबल

अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला. त्यांना आणि इस्राएल लोकांना ते चांगले वाटले.

Cross references

1 शमुवेल 10:20

सर्व वंशातील लोकांना त्याने आपल्या जवळ बोलावले, आणि राजाची निवड करायला सुरुवात केली. सर्वात आधी शमुवेलने बन्यामीन वंशाची निवड केली.

1 इतिहास 12:29

बन्यामीनच्या वंशातील 3,000 जण होते. ते शौलचे नातेवाईक होते. तो पर्यंत ते बहुतेक शौलच्या घराण्याशी एकनिष्ठ होते.

1 इतिहास 12:30

एफ्राइमच्या घराण्यातील 20,800 शूर सैनक ते सर्व आपापल्या कुळात नावाजलेले होते.

स्तोत्रसंहिता 68:27

छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत.

Interlinear

Choose Theme