Home Bibles ☰ Books 2 शमुवेल 22:26 · मराठी बायबल
2 शमुवेल 22:26 · मराठी बायबल

एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करु. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.

Cross references

मत्तय 5:7

जे दयाळू ते धन्य, कारण त्यांचावर दया करण्यत येईल.

याकोब 2:13

जो दयाळूपणे वागला नसेल त्याचा न्यायही देव त्याच्यावर दया न दाखविताच करील. पण दया न्यायावर विजय मिळविते!

Interlinear

Choose Theme