Home Bibles ☰ Books 2 शमुवेल 2:29 · मराठी बायबल
2 शमुवेल 2:29 · मराठी बायबल

अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी मग रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केले. नदी पार करुन महनाइमला पोचेपर्यंत ते वाटचाल करत होते.

Cross references

2 शमुवेल 2:8

नेरचा मुला अबनेर हा शौलचा सेनापती होता. इकडे तो शौलचा मुलगा इश-बोशेथ याला घेऊन महनाईम याठिकाणी आला.

गीतरत्न 2:17

जेव्हा दिवस शेवटची घटका मोजतो आणि सावल्या लांब पळून जातात प्रियकरा पर्वताच्या कड्यावरच्याहरिणासारखा किंवा लहान हरिणासारखा परत फीर.

Interlinear

Choose Theme