Home Bibles ☰ Books 2 शमुवेल 2:17 · मराठी बायबल
2 शमुवेल 2:17 · मराठी बायबल

त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला.

Cross references

2 शमुवेल 3:1

दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. दिवसेंदिवस दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलचे घराणे कमकुवत बनत गेले.

नीतिसूत्रे 17:14

वादाला तोंड फोडणे हे धरणात भोक करण्यासारखे आहे. वाद मोठा होण्याच्या आतच तो बंद करा.

Interlinear

Choose Theme