Home Bibles 2 शमुवेल 17:13 · मराठी बायबल
2 शमुवेल 17:13 · मराठी बायबल

पण दावीदाने एखाद्या नगरात आश्रय घेतलेला असेल तर दोरखंड आणून आम्ही सर्व इस्राएल लोकाचे ते नगर ओढून दरीत ढकलू. मग एक धोंडासुध्दा त्याठिकाणी शिल्लक राहणार नाही.”

Cross references

मीखा 1:6

म्हणून मी शोमरोनला भूमीवरील खडकांच्या ढिगाप्रमाणे करीन. ती द्राक्ष लागवडीच्या जागेप्रमाणे होईल. शोमरोनचे चिरे मी दरीत ढकलून देईल. आणि तिथे पायांखेरीज काहीही शिल्लक ठेवणार नाही.

मत्तय 24:2

प्रतिसादादाखल, तो त्यांना म्हणाला, तुम्ही या सर्व गोष्टी पाहता. खरे ना? आता, मी तुम्हांला खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक दगड खाली टाकला जाईल.”

Interlinear

Choose Theme