Home Bibles 2 शमुवेल 14:23 · मराठी बायबल
2 शमुवेल 14:23 · मराठी बायबल

मग यवाब गशूर येथे गेला आणि अबशालोमला यरुशलेमला घेऊन आला.

Cross references

2 शमुवेल 3:3

दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा. अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई.

2 शमुवेल 13:37

दावीद अम्नोनसाठी रोज अश्रू ढाळे.अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता. अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.

Interlinear

Choose Theme