Home Bibles 2 शमुवेल 12:21 · मराठी बायबल
2 शमुवेल 12:21 · मराठी बायबल

दावीदाचे सेवक त्याला म्हणाले, “तुम्ही असे का वागत आहात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात. शोक केलात पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.”

Cross references

1 करिंथकरांस 2:15

परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते, कारण पवित्र शास्त्र म्हणते,

Interlinear

Choose Theme