Home Bibles 2 शमुवेल 11:20 · मराठी बायबल
2 शमुवेल 11:20 · मराठी बायबल

यवाब सेवकाला म्हणाला, “कदाचित राजा संतापून म्हणेल, “यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भितीवरुन शिरसंधान करतील हे त्याला ठाऊक असायला हवे.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme