Home Bibles 2 शमुवेल 1:5 · मराठी बायबल
2 शमुवेल 1:5 · मराठी बायबल

दावीद त्या तरुणाला म्हणाला, “हे दोघे मेले हे तुला कसे कळले?”

Cross references

नीतिसूत्रे 14:15

मूर्ख जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो. पण शहाणा माणूस प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करतो.

नीतिसूत्रे 25:2

काही गोष्टी आपल्याला माहीत नसाव्यात अशी देवाची इच्छा असते. या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवायचा देवाला हक्क आहे. पण राजा ज्या गोष्टी शोधून काढतो त्याबद्दल त्याला मान मिळतो.

Interlinear

Choose Theme