2 राजे 23:28 · मराठी बायबल
“यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात योशीयाच्या इतर गोष्टींची हकीकत आहे.
Cross references
1 राजे 14:29
‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथात राजा रहबामच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.
2 राजे 8:23
“यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात यहोरामने जे जे केले त्याची नोंद आहे.
2 राजे 20:20
शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.