Home Bibles 2 करिंथकरांस 12:3 · मराठी बायबल
2 करिंथकरांस 12:3 · मराठी बायबल

आणि मला माहीत आहे, हा मनुष्य शरीरात किंवा शरीराबाहेर मला माहीत नाही पण देव जाणतो.

Cross references

लूक 23:43

येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”

2 करिंथकरांस 12:2

ख्रिस्तामधील एक माणूस मला माहीत आहे जो चौदा वर्षा पूवी तिसऱ्या स्वर्गात घेतला गेला. तो शरीरात किंवा शरीराबाहेर घेतला गेला हे मला माहीत नाही, देव जाणतो.

Interlinear

Choose Theme