Home Bibles 2 इतिहास 4:5 · मराठी बायबल
2 इतिहास 4:5 · मराठी बायबल

या पितळी गंगाळाची जाडी 3 इंच होती. त्याची कड उमललेल्या कमलपुष्पासारखी होती. त्यात 17,500 गँलन पाणी मावू शकत असे.

Cross references

1 राजे 7:26

हौदाची जाडी तीन इंच रुंदीची होती. आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा फुलासारखी उमललेली होती. यात अकरा हजार गंलन पाणी मावत असे.

Interlinear

Choose Theme