Home Bibles ☰ Books 2 इतिहास 32:2 · मराठी बायबल
2 इतिहास 32:2 · मराठी बायबल

यरुशलेमवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले.

Cross references

2 राजे 12:17

हजाएल अरामचा राजा होता. तो गथवर स्वारी करुन गेला. गथचा त्याने पाडाव केला आणि तो यरुशलेमवर चढाई करायचा विचार करु लागला.

नहेम्या 4:13

तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काही जणांना ठेवले. भिंतीतील भगदाडांजवळ त्याना ठेवले. आपापल्या तलवारी, भाले आणि धनुष्यांसह कुटुंबेच मी नेमली.

यशया 10:32

ह्या दिवशी सैन्य नोब येथे मुक्काम करील आणि यरूशलेममधील टेकडी सीयोन हिच्याविरूध्द लढण्याची तयारी करील.

लूक 9:51

आता असे घडले की, जेव्हा त्याला स्वर्गात घेण्याची वेळ आली, त्याने यरुशलेमाला जाण्याचे ठरविले.

लूक 9:53

पण शोमरोन्यांनी येशूचा स्वीकार केला नाही, कारण तो यरुशलेमाकडे निघाला होता.

Interlinear

Choose Theme