Home Bibles 2 इतिहास 3:9 · मराठी बायबल
2 इतिहास 3:9 · मराठी बायबल

सोन्याच्या खिळ्यांचे वजन 1 1/4पौंड एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.

Cross references

1 इतिहास 28:11

दावीदाने मग मंदिराचा आराखडा, आपला मुलगा शलमोन याच्या स्वधीन केला. मंदिराभोवतालचे आवार, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचाही त्या आराखड्यात समावेश होता.

Interlinear

Choose Theme