Home Bibles 2 इतिहास 21:18 · मराठी बायबल
2 इतिहास 21:18 · मराठी बायबल

या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले.

Cross references

2 राजे 9:29

योरामचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.

2 इतिहास 21:15

तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसे दिवस बळावेल. त्यात तुझी आतडी बाहेर पडतील.”‘

प्रेषितांचीं कृत्यें 12:23

आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून देवाच्या दूताने लगेच त्याला आजारी पाडले. किड्यांनी त्याला आतून खाल्ले आणि तो मेला.

Interlinear

Choose Theme