Home Bibles 2 इतिहास 20:31 · मराठी बायबल
2 इतिहास 20:31 · मराठी बायबल

यहोशाफाटने यहूदा देशावर राज्य केले. राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची मुलगी.

Cross references

1 राजे 22:41

अहाब इस्राएलचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाटहा आसाचा मुलगा.

Interlinear

Choose Theme