Home Bibles 2 इतिहास 2:18 · मराठी बायबल
2 इतिहास 2:18 · मराठी बायबल

शलमोनाने त्यापैकी 70,000 जणांना ओझी वाहायला निवडले आणि80,000 लोकांना डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या 3,600 उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.

Cross references

2 इतिहास 2:2

डोंगरातून दगडाचे चिरे काढायला 80,000 पाथरवट आणि 70,000 मजूर त्याने नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने 3600 मुकादम नेमले.

Interlinear

Choose Theme