Home Bibles 2 इतिहास 10:5 · मराठी बायबल
2 इतिहास 10:5 · मराठी बायबल

यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसांनी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.

Cross references

1 राजे 12:5

रहबाम म्हणाला, “तीन दिवसांनंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले.

नीतिसूत्रे 3:28

जर तुमच्या शेजाऱ्याने काही मागितले आणि ते तुमच्याजवळ असले तर त्याला ते लगेच द्या. “त्याला उद्या यायला सांगू नका.”

Interlinear

Choose Theme