Home Bibles 2 इतिहास 1:13 · मराठी बायबल
2 इतिहास 1:13 · मराठी बायबल

तेथून शलमोन गिबोन येथे उच्चस्थानी गेला. सभामंडपाकडून तो पुन्हा राजाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी यरुशलेम येथे गेला.

Cross references

1 राजे 4:1

समस्त इस्राएल लोकांवर राजा शलमोनाची सत्ता होती.

1 राजे 4:24

युफ्राटिस नदीच्या पश्र्चिमेकडील सर्व देशांवर त्याची सत्ता होती. तिफसाहापासून गज्जापर्यंतचा हा प्रदेश होय सर्वत्र शांतता नांदत होती.

2 इतिहास 1:3

मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. परमेश्वराचा सभामंडप तेथे होता. परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो बनवला होता.

Interlinear

Choose Theme