Home Bibles 1 तीमथ्याला 5:16 · मराठी बायबल
1 तीमथ्याला 5:16 · मराठी बायबल

जर एखाद्या विश्वासणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा स्त्रिया असतील तर तिनेत्यांची काळजी घ्यावीव मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या खरोखरच विधवा आहेत त्यांना ते मदत करु शकतील.

Cross references

1 तीमथ्याला 5:3

ज्या विधवा खरोखरच निराधार आहेत त्यांची काळजी घे.

1 तीमथ्याला 5:8

पण जर कोणी त्याच्या स्वत:च्या नातेवाईकासाठी आणि विशेषत: त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.

Interlinear

Choose Theme