Home Bibles 1 शमुवेल 8:10 · मराठी बायबल
1 शमुवेल 8:10 · मराठी बायबल

लोकांनी राजा मागितला, तेव्हा, शमुवेलने, परमेश्वराने सांगितले ते सर्व त्यांना ऐकवले.

Cross references

यिर्मया 43:1

अशा रीतीने यिर्मयाने परमेश्वराकडून, त्यांच्या देवाकडून आलेला संदेश लोकांना सांगितला. परमेश्वराने लोकांना सांगण्यास सांगितलेली प्रत्येक गोष्ट यिर्मयाने लोकांना ऐकविली.

Interlinear

Choose Theme