Home Bibles ☰ Books 1 शमुवेल 6:13 · मराठी बायबल
1 शमुवेल 6:13 · मराठी बायबल

बेथशेमेशमधले शेतकरी त्या खोऱ्यात गव्हाची कापणी करत होते. समोर पाहतात तो पवित्र कारारकोश. कोशाचे दर्शन झाल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते धावतच जवळ गेले.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme