Home Bibles 1 शमुवेल 4:14 · मराठी बायबल
1 शमुवेल 4:14 · मराठी बायबल

एली आता अठ्ठ्याण्णव वर्षांचा झाला होता. आंधळा झाल्यामुळे त्याला काय घडतेय हे दिसत नव्हते. पण त्याला हा आक्रोश ऐकू येत होता. तेव्हा त्याने त्याबद्दल विचारले.तेव्हा त्या बन्यामीन माणसाने एलीजवळ जाऊन सर्व सांगितले

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme