Home Bibles ☰ Books 1 शमुवेल 31:5 · मराठी बायबल
1 शमुवेल 31:5 · मराठी बायबल

शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहून आपली तलवार काढली आणि आत्महत्या केली. शौल बरोबरच त्याने देह ठेवला.

Cross references

1 इतिहास 10:5

शौल मरण पावलेला पाहून शस्त्रवाहाकाने तलवार उपसून त्यावर पडला व स्वत:चा जीव घेतला.

Interlinear

Choose Theme