Home Bibles 1 शमुवेल 30:30 · मराठी बायबल
1 शमुवेल 30:30 · मराठी बायबल

हर्मा, कोर आशान, अथाख,

Cross references

गणना 14:45

डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

यहोशवा 15:30

एल्तोलाद, कसील व हर्मा,

यहोशवा 15:42

लिब्ना, एथेर, आशान

यहोशवा 19:4

एलतोलद, बधूल, हर्मा,

शास्ते 1:17

काही कनानी लोक सफात नगरात राहात होते. तेव्हा यहूदा आणि शिमोनच्या लोकांनी या कनान्यांवर हल्ला केला. त्यांनी ते नगर पूर्णपणे उध्वस्त केले आणि त्या नगराचे नाव हर्मा ठेवले.

Interlinear

Choose Theme