Home Bibles 1 शमुवेल 30:18 · मराठी बायबल
1 शमुवेल 30:18 · मराठी बायबल

आपल्या दोन बायकांसकट अमलेक्यांनी जे जे पळवले होते ते सर्व दावीदाने परत मिळवले.

Cross references

उत्पत्ति 14:16

तेव्हा शत्रुने लुटलेली सगळी मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट याची मालमत्ता, स्त्रिया आणि दास अब्रामाने परत आणले.

गणना 31:49

त्यांनी मोशेला सांगितले, “आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.

Interlinear

Choose Theme