Home Bibles 1 शमुवेल 29:5 · मराठी बायबल
1 शमुवेल 29:5 · मराठी बायबल

शौलने हजार शत्रू मारले, तर या दावीदाने लाखोंचा वध केला असे एक गाणे गात इस्राएल लोक जल्लोष करतात तोच हा दावीद.

Cross references

1 शमुवेल 18:6

दावीद पलिष्ट्यांचा सामना करायला लढाईवर जाई तेव्हा मुक्कामावर परतताना इस्राएलमधल्या सर्व गावातल्या स्त्रिया त्याच्या स्वागताला समोर येत. त्या आनंदाने गात नाचत. डफ, वीणा वाजवत. शौलच्या समोरच हे चाले.

1 शमुवेल 18:7

त्या म्हणत,“शौलने हजार शत्रूंना ठार केले तर, दावीदाने लाखो मारले.”

1 शमुवेल 21:11

शौलाकडून दावीद पळाला, तो गथचा राजा आखीश याच्याकडे आला.

नीतिसूत्रे 27:14

“सुप्रभात” च्या आरोळीने तुमच्या शेजाऱ्याला भल्या पहाटे उठवू नका. तो त्याला आशीर्वादाऐवजी शाप समजेल.

Interlinear

Choose Theme