Home Bibles ☰ Books 1 शमुवेल 28:13 · मराठी बायबल
1 शमुवेल 28:13 · मराठी बायबल

तेव्हा राजा म्हणाला, “घाबरु नकोस. तुला काय दिसते ते सांग.” ती म्हणाली, “मला एक आत्मा भूमीतून वर येताना दिसतोय.”

Cross references

निर्गम 4:16

आणि अहरोन तुझ्या तर्फे लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्याला देवासारखा होशील.

निर्गम 22:28

“तुम्ही आपल्या देवाला किंवा लोकनायकांना शाप देऊ नये.

स्तोत्रसंहिता 82:6

मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”

योहान 10:34

येशूने उत्तर दिले, “तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे; ‘मी म्हणालो, तुम्ही देव आहात’

Interlinear

Choose Theme