Home Bibles 1 शमुवेल 26:3 · मराठी बायबल
1 शमुवेल 26:3 · मराठी बायबल

यशीमोन समोरच्या मार्गावर हकीला डोंगरावरच शौलने तळ ठोकला.दावीद वाळवंटातच होता. त्याला शौलच्या या पाठलागाचे वृत्त समजले.

Cross references

1 शमुवेल 23:19

झीफचे लोक गिबा येथे शौल कडे येऊन म्हणाले, “दावीद आमच्या भागात लपून बसलेला आहे. यशीमोनच्या दक्षिणेला हकीला पर्वतावरील होरेशच्या गढीत तो आहे.

1 शमुवेल 26:1

जीफचे रहिवासी गिबा येथे शौलला भेटायला गेले. त्याला ते म्हणाले, “यशीमोन जवळच्या हकीला होंगरात दावीद लपून बसलेला आहे.”

स्तोत्रसंहिता 63:1

देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.

Interlinear

Choose Theme