Home Bibles 1 शमुवेल 25:4 · मराठी बायबल
1 शमुवेल 25:4 · मराठी बायबल

नाबाल त्याचे लोकर कातरण्याचे काम करत होता तेव्हा दावीद वाळवंटात होता. त्याला काही नाबालची गोष्टी कळली.

Cross references

उत्पत्ति 38:13

आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरिता तिम्ना येथे जात होता हे तामारला समजले.

2 शमुवेल 13:23

दोन वर्षानंतर, मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते. अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले.

Interlinear

Choose Theme