Home Bibles 1 शमुवेल 23:24 · मराठी बायबल
1 शमुवेल 23:24 · मराठी बायबल

झीफचे लोक मग परत गेले. शौल तेथे नंतर गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यशीमोनच्या दक्षिणेला मावोनच्या वाळवंटात होते.

Cross references

यहोशवा 15:55

मावोन कर्मेल जीफ, यूटा,

1 शमुवेल 25:2

मावोन येथे तेव्हा एक धनाढ्य माणूस राहात असे. त्याच्याकडे तीन हजार मेंढरे आणि हजार बकऱ्या होत्या. हा एकदा आपल्या मेंढरांची लोकर कातरायला कर्मेल येथे गेला.

Interlinear

Choose Theme