Home Bibles 1 शमुवेल 22:21 · मराठी बायबल
1 शमुवेल 22:21 · मराठी बायबल

परमेश्वराच्या याजकांना शौलने ठार केल्याचे त्याने दावीदला सांगितले.

Cross references

1 शमुवेल 2:33

माझ्या वेदीजवळ याजक म्हणून सेवा करायला फक्त एकाला मी शिल्लक ठेवीन. त्याला दीर्घायुष्य लाभेल. तो जराजर्जर होईपर्यंत जगेल. तुझे वंशज मात्र तलवारीला बळी पडतील.

Interlinear

Choose Theme