Home Bibles ☰ Books 1 शमुवेल 21:14 · मराठी बायबल
1 शमुवेल 21:14 · मराठी बायबल

म्हणून राजा व त्याचा दरबार यांच्यापुढे त्याने वेड्याचे सोंग वठवले. प्रवेशद्वारावर थुंकला, दाढीवर लाळ ओघळू दिली.

Cross references

स्तोत्रसंहिता 34:1

मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.

उपदेशक 7:7

एखाद्याने पुरेसे पैसे दिले तर शहाणा माणूससुध्दा त्याचे शहाणपण विसरुन जाईल. तो पैसा त्याच्या समजूतदारपणाचा नाश करतो.

Interlinear

Choose Theme