Home Bibles 1 शमुवेल 20:28 · मराठी बायबल
1 शमुवेल 20:28 · मराठी बायबल

योनाथानने सांगितले, “त्याने माझ्याजवळ बेथलहेमला जायची परवानगी मागितली.”

Cross references

1 शमुवेल 20:6

मी नसल्याचे तुझ्या वडीलांच्या लक्षात आले तर त्यांना सांग, ‘दावीदला बेथलहेमला तातडीने जायचे होते. त्याच्या सगळ्या कुटुंबाचा मासिक यज्ञ तेथे आहे. त्यात हजर राहायला जाण्यासाठी त्याने माझी परवानगी मागितली.’

Interlinear

Choose Theme