1 शमुवेल 19:22 · मराठी बायबल
शेवटी शौल स्वत:च रामा येथे आला. सेखू येथील खळड्या जवळच्या मोठ्या विहिरीशी तो आला तेव्हा त्याने शमुवेल आणि दावीदाचा ठावठिकाणा विचारला.लोक म्हणाले, “ते रामाजवळच्या तळावर आहेत.”