Home Bibles 1 शमुवेल 19:14 · मराठी बायबल
1 शमुवेल 19:14 · मराठी बायबल

दावीदला पकडून आणण्यासाठी शौलने जासूद पाठवले. पण मीखलने दावीद आजारी असल्याचे सांगितले.

Cross references

यहोशवा 2:5

संध्याकाळी वेशीचे दरवाजे बंद व्हायच्या सुमाराला ते निघून गेले. लगेच पाठलाग केलात तर ते सापडू शकतील.”

2 शमुवेल 16:17

अबशालोम त्याला म्हणाला, “तू आपल्या मित्राची, दावीदाची साथ का सोडलीस? तुही त्याच्याबरोबर यरुशलेम का सोडले नाहीस?”

2 शमुवेल 17:20

अबशालोमकडचे नोकर त्या घरातल्या बाईकडे आले. त्यांनी योनाथान आणि अहीमासचा ठावाठिकाणा विचारला.ते थोड्या वेळापूर्वीच ओहळ ओलांडून गेल्याचे तिने त्यांना सांगितले.मग अबशालोमचे ते नोकर योनाथान आणि अहीमास यांच्या शोधार्थ निघाले. पण ते कुठेच न सापडल्यामुळे हे नोकर यरुशलेमला परत गेले.

Interlinear

Choose Theme