Home Bibles 1 शमुवेल 17:56 · मराठी बायबल
1 शमुवेल 17:56 · मराठी बायबल

शौल राजा म्हणाला, “याच्या वडीलांचा ठावाठिकाणा शोधून काढा.”

Cross references

1 शमुवेल 17:33

शौल त्याला म्हणाला, “तू त्याला युध्दात पुढे पडू शकणार नाहीस. तू साधा सैनिकसुध्दा नाहीस.गल्याथ तर लहानपणापासून लढाईवर जातो आहे.”

Interlinear

Choose Theme