Home Bibles 1 शमुवेल 17:31 · मराठी बायबल
1 शमुवेल 17:31 · मराठी बायबल

काहींनी दावीदला बोलताना ऐकले. त्यांनी त्याला शौल कडे नेले आणि दावीदचे शब्द त्याच्या कानावर घातले.

Cross references

नीतिसूत्रे 22:29

जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजांची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.

Interlinear

Choose Theme