Home Bibles 1 शमुवेल 17:19 · मराठी बायबल
1 शमुवेल 17:19 · मराठी बायबल

तुझे भाऊ शौल आणि इतर इस्राएली सैनिक यांच्या बरोबर एलाच्या खोऱ्यात आहेत. पलिष्ट्यांबरोबर त्यांची लढाई आहे.”

Cross references

1 शमुवेल 17:2

शौल आणि इस्राएलचे सैन्यही एकत्र आले. त्यांचा तळ एलाच्या खोऱ्यात होता. पलिष्ट्यांशी लढायला शौलचे सैन्य सज्ज झाले.

Interlinear

Choose Theme